एक्स्प्लोर
Zero Hour Balasaheb Thackeray : मुंबईकरांच्या मनात बाळासाहेबांबद्दल आदर का? झीरो अवरमध्ये चर्चा
बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांना राज्यातील सेना भाजप युतीचं शिल्पकार मानलं जातं. बाळासाहेबांसारख्या झंझावातासमोर युतीची बोलणी करणं, निगोशिएशन करणं हे दिव्य काम महाजनांना करावं लागायचं. प्रमोद महाजन आपल्या हजरजबाबीपणा आणि वकृत्वासाठी ओळखले जायचे. त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दात बाळासाहेब ठाकरेंच्या बलस्थानांचं कसं वर्णन केलं होतं ते ऐकुयात. एबीपी माझाच्या अर्काईव्ह मधून खास झीरो अवरच्या प्रेेक्षकांसाठी..
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?



























