एक्स्प्लोर

Zero Hour : शंकराचार्यांच्या आशीर्वादानंतर राजकारण जोरात;महंत नारायणगिरींचा टोला

Zero Hour : शंकराचार्यांच्या आशीर्वादानंतर राजकारण जोरात;महंत नारायणगिरींचा टोला आता वेळ झालीय शंकराचार्यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या राजकारणावर, आम्ही विचारलेल्या प्रश्नाची... त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत.. त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जावूया आपल्या मीडिया सेंटरवर... सनातन धर्मात शंकराचार्यांचे पद हे सर्वोत्तम मानले जाते.. हिंदू समाजाचे धर्माबाबत प्रबोधन व्हावे, त्यांना धर्माबाबत उपदेश करण्यात यावा म्हणून.. आदि शंकराचार्यांनी भारतात चार मठ स्थापन केले.. आणि त्या प्रत्येक मठाचे एक असे चार शंकराचार्य आहेत.. त्यापैकीच एक आहेत, ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज.. पण सध्या शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद प्रबोधनाऐवजी आपल्या राजकीय वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत आलेत.. कालच त्यांनी उद्धव ठाकरेंची मुंबईत भेट घेतल्यानंतर, उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याचं वक्तव्य केलं होतं.. आणि त्यांच्या याच वक्तव्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे.. शंकराचार्यांनी राजकारणात शिरू नये अशी प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी दिलीय... तर त्यांच्या विश्वासघाताच्या विधानावर श्री पंचनाम जुन्या अखाड्याचे प्रवक्ते, महंत नारायण गिरींनी जोरदार आक्षेप घेतलाय.. शंकराचार्य साधारण व्यक्तींकडे कधी जात नाही मात्र, उद्योगपती - मोठ्या विवाहात जातात.. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला धोका दिला, नाहीतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार होते.. उद्धव ठाकरे हे विद्रोहींसोबत मिळालेत.. त्यामुळे त्यांना आशीर्वाद देणं चुकीचं असल्याचा टोला महंत नारायणगिरी यांनी लगावलाय... तर काही वर्ष काँग्रेसमध्ये असणारे... मात्र आता भाजपमध्ये सामील झालेले आचार्य प्रमोद यांनीही शंकराचार्यांना सल्ला दिलाय.. तो आधीपाहूयात..

सगळे कार्यक्रम

झीरो अवर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Old pension Vs New Pension Scheme : जुन्या पेन्शनची मागणी असताना नवी पेन्शन आली, किती पगार कापला जाणार? दोन्हीमध्ये फरक आहे तरी काय?? आपल्याला पडलेल्या 8 प्रश्नांची उत्तरे समजून घ्या!
जुन्या पेन्शनची मागणी असताना नवी पेन्शन आली, किती पगार कापला जाणार? आपल्याला पडलेल्या 8 प्रश्नांची उत्तरे समजून घ्या!
Pune Accident News: खडकीत एसटी बस अन् कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू 6 गंभीर जखमी, बसवरील नियंत्रण सुटलं...
Pune Accident News: खडकीत एसटी बस अन् कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू 6 गंभीर जखमी, बसवरील नियंत्रण सुटलं...
ठेवीदारांचे पैसे हाँगकाँगला कसे पळवले? ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणाचे सुरेश कुटेंची ईडीकडून कसून चौकशी
ठेवीदारांचे पैसे हाँगकाँगला कसे पळवले? ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणाचे सुरेश कुटेंची ईडीकडून कसून चौकशी
Astrology : यंदाची गोकुळाष्टमी 3 राशींसाठी ठरणार खास; 26 ऑगस्टपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाची गोकुळाष्टमी 3 राशींसाठी ठरणार खास; 26 ऑगस्टपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Full Speech : हिंदीतून भाषणाला सुरुवात, मोदींचा कार्यक्रम अजितदादांनी गाजवला ABP MajhaDevendra Fadnavis Full Speech Jalgaon : महिला एकही रुपया बुडवत नाही..नरेंद्र मोदींसमोर धमाकेदार भाषणMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 12 PM : 25 ऑगस्ट 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1 PM : 25 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Old pension Vs New Pension Scheme : जुन्या पेन्शनची मागणी असताना नवी पेन्शन आली, किती पगार कापला जाणार? दोन्हीमध्ये फरक आहे तरी काय?? आपल्याला पडलेल्या 8 प्रश्नांची उत्तरे समजून घ्या!
जुन्या पेन्शनची मागणी असताना नवी पेन्शन आली, किती पगार कापला जाणार? आपल्याला पडलेल्या 8 प्रश्नांची उत्तरे समजून घ्या!
Pune Accident News: खडकीत एसटी बस अन् कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू 6 गंभीर जखमी, बसवरील नियंत्रण सुटलं...
Pune Accident News: खडकीत एसटी बस अन् कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू 6 गंभीर जखमी, बसवरील नियंत्रण सुटलं...
ठेवीदारांचे पैसे हाँगकाँगला कसे पळवले? ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणाचे सुरेश कुटेंची ईडीकडून कसून चौकशी
ठेवीदारांचे पैसे हाँगकाँगला कसे पळवले? ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणाचे सुरेश कुटेंची ईडीकडून कसून चौकशी
Astrology : यंदाची गोकुळाष्टमी 3 राशींसाठी ठरणार खास; 26 ऑगस्टपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाची गोकुळाष्टमी 3 राशींसाठी ठरणार खास; 26 ऑगस्टपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापुरात समरजित घाटगेंनी वात पेटवली, तिकडं इंदापुरात हर्षवर्धन पाटील नाराज; विधानसभेला महायुतीत किती जागांवर ठिणगी पडण्याची चिन्हे?
कोल्हापुरात समरजित घाटगेंनी वात पेटवली, तिकडं इंदापुरात हर्षवर्धन पाटील नाराज; विधानसभेला महायुतीत किती जागांवर ठिणगी पडण्याची चिन्हे?
Women Safety Travel : 'तू सावध राहा..सतर्क राहा..' महिलांनो फिरायला जाताना हॉटेल बुक केलंय? हॉटेलमध्ये राहण्यापूर्वी अशी घ्या सुरक्षेची काळजी
Women Safety Travel : 'तू सावध राहा..सतर्क राहा..' महिलांनो फिरायला जाताना हॉटेल बुक केलंय? हॉटेलमध्ये राहण्यापूर्वी अशी घ्या सुरक्षेची काळजी
Raj Thackeray : अमोल मिटकरी-मनसेच्या राड्यानंतर राज ठाकरे प्रथमच आज अकोल्यात, विदर्भ दौऱ्याची सांगता
अमोल मिटकरी-मनसेच्या राड्यानंतर राज ठाकरे प्रथमच आज अकोल्यात, विदर्भ दौऱ्याची सांगता
Adivasi students in ITI: हिंदू धर्माचा उल्लेख न केल्यामुळे आदिवासी तरुणांचे प्रवेश अवैध, राज्याच्या मुख्य सचिवांना राष्ट्रीय अनुसूचित आयोगाची नोटीस
हिंदू धर्माचा उल्लेख न केल्यामुळे आदिवासी तरुणांचे प्रवेश अवैध, राज्याच्या मुख्य सचिवांना राष्ट्रीय अनुसूचित आयोगाची नोटीस
Embed widget