एक्स्प्लोर
Advertisement
Zero Hour ABP Majha :महाविकास आघाडीची बैठक ते मविआत वंचितच्या वाट्याला किती जागा?झीरो अवरमध्ये चर्चा
Zero Hour ABP Majha :महाविकास आघाडीची बैठक ते मविआत वंचितच्या वाट्याला किती जागा?झीरो अवरमध्ये चर्चा काल रायगडाच्या पायथ्याशी मुक्काम केल्यानंतर आज सकाळी मनोज जरांगे रायगडावर पोहोचले. अनवाणी पायाने त्यांनी गड चढला. तिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.. रायगडावर आल्यावर एक उर्जा मिळते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मराठा आरक्षणाचा कायदा बनेल आणि पहिलं कुणबी प्रमाणपत्र मिळेल तेव्हा महादिवाळी साजरी करणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. महाराजांचा आशीर्वाद घेऊन पुढची लांब पल्ल्याची लढाई लढणार असल्याचं ते बोलले. मंत्री छगन भुजबळांवर अपेक्षेप्रमाणे जोरदार टिका सुद्धा केली. धनगर आणि मुस्लीम समाजाला सुद्धा आरक्षण मिळवून देणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सगळे कार्यक्रम
झीरो अवर
Zero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?
Zero Hour : महायुतीच्या आधीच अजित दादांच्या राष्ट्रवादीचा स्वतंत्र जाहीरनामा
Zero Hour:डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्ष ते महायुतीच्या आधी दादांचा जाहीरनामा;झीरो अवरमध्ये चर्चा
Zero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?
Manoj Jarange | मनोज जरांगेंचे उमेदवार मविआची डोकेदुखी वाढवणार? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement