![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Zero Hour ABP Majha : महाराष्ट्र ड्रग्जच्या विळख्यात सापडलाय ? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Zero Hour ABP Majha : महाराष्ट्र ड्रग्जच्या विळख्यात सापडलाय ? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा विद्येचं माहेरघर, संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरेचं पवित्र आंगण... मात्र याच पुण्यनगरीतून आता नशेच्या धुराचे लोट उसळू लागलेयत... फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगभरातून विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात... आणि त्यामुळेच ह्या तरुणाईत ड्रगचा सोपा ग्राहक हि इथेच सापडतोय...गेल्या चार दिवसांत एकट्या पुण्यातून साडेतीन हजार कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय.. या ड्रग्ज माफियांचं जाळं फक्त पुण्यापुरतंच मर्यादीत नसून ते देशभरात पसरलंय. पुण्यापासून चार तासावर असलेल्या सांगलीतूनही १०० कोटींचं ड्रग्ज जप्त कऱण्यात आलंय.. पण ड्रग्ज कारवाईला सुरुवात झाली ती पुण्यातून.. त्यामुळे संस्कृतीचा वारसा जपणारं पुणं आता गुन्हेगारीचा अड्डा बनतो का? असाच प्रश्न उपस्थित केला जातोय.
सगळे कार्यक्रम
![Zero Hour Guest Centre : महिला अत्याचार थांबायचे कसे?सामाजिक कार्यकर्त्या Meena Naik यांच्याशी चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/27/0da9630dc4e684e02dd63ac6c9a6c35e1735237992017718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/26/e96d4ebf54816d57c49bc5e630cc591b1735237740377718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/26/a553f1fa37b7dcfabfeef9f2a2a4ec0b1735237356275718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/25/ca8ab8a7ead52c5ccdff4fe42b3788c1173514864764890_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/25/65ef4f79d6d4329ba4cab87eb13cb792173514780766090_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)