एक्स्प्लोर
Advertisement
Manoj Jarange | मनोज जरांगेंचे उमेदवार मविआची डोकेदुखी वाढवणार? Special Report
Manoj Jarange | मनोज जरांगेंचे उमेदवार मविआची डोकेदुखी वाढवणार? Special Report
२०२४ च्या लोकसभेला MMD म्हणजे मराठा मुस्लिम दलित आणि विदर्भात DMK म्हणजे दलित मुस्लिम कुणबी फॅक्टरने महायुतीचं मोठं नुकसान झालं असं मानलं जातं. आज या मराठा-मुस्लिम-दलित युतीला अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंनी अधिकृत रुप दिलं. मनोज जरांगे यांची आज मुस्लिम आणि दलित समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. या विधानसभा निवडणुकीसाठी मराठा- मुस्लिम आणि दलित मतांची मोट बांधण्याचा एकमताने निर्णय झाल्याचं जरांगेंनी सांगितलं.
सगळे कार्यक्रम
झीरो अवर
Manoj Jarange | मनोज जरांगेंचे उमेदवार मविआची डोकेदुखी वाढवणार? Special Report
Zero Hour CM Eknath Shinde Exclusive : मिसळीवर ताव, राजकीय गप्पा, मुख्यमंत्र्यांशी Exclusive संवाद
Zero Hour : मनोज जरांगे 3 तारखेला मोठी घोषणा करणार; तिरंगी, चौरंगी लढत रंगणार?
Zero Hour Full : अजित पवारांना पुतण्याचं आवाहन ते विदर्भात ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे हद्दपार?
Zero Hour : महायुतीत शिवसेनेची भूमिका ते अर्ज भरण्यासाठी नेत्यांचं शक्तिप्रदर्शन सविस्तर चर्चा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement