एक्स्प्लोर
BJP-MNS Alliance? मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजप - मनसेची युती होणार? स्पेशल रिपोर्ट
मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातून हिरावण्यासाठी भाजप मनसेला सोबत घेणार का? हा प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारणही तसंच आहे, कारण मनसेशी युती करण्यासंदर्भात कोणताही भाजप नेता स्पष्टपणे नकार देत नाही. सध्या तरी स्वबळावर लढण्याची तयारी आहे. मात्र मनसेला सोबत घ्यायचं की नाही यासंदर्भात निवडणुकांच्यावेळी निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी दिली आहे. तसंच मनसेशी हातमिळवणी करणार का असा सवाल विचारला असता काठी पण आमचीच भगवा पण आमचाच, अशी प्रतिक्रिया भाजपचे मुंबई प्रभारी अतुल भातखळकरांनी दिली आहे. तर सध्याची भूमिका एकला चलो रे ची आहे अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकरांनी दिली आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























