एक्स्प्लोर
Special Report : कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री?, भाजपला सत्ता राखण्यात यश येणार की नाही?
कर्नाटकात १० मे रोजी विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान होणारय..कर्नाटकचं हे मैदान मारण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीये. होम ग्राऊंडवर काँग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गेंंनी जोरदार तयारी सुरु केलीये. तर दुसरीकडे राष्ट्रीय मुद्दे घेवून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीच प्रचारात उतरलेत. प्रचार सभांमधून एकमेकांवर आरोप कऱण्यात ही मंडळी व्यस्त आहेत..पण मूळ प्रश्न हा आहे की कर्नाटकमध्ये कुणाची सत्ता येणार? ओपिनिअन पोलचा कौल कुणाच्या दिशेने आहे? पाहूया या रिपोर्टमधून
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Bird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special Report
Special Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?
Special Report Saif Ali Khan Discharge Home : सैफ घरी परतला, पण आरोपी भारतात कसा घुसला? A to Z माहिती
Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?
Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement