एक्स्प्लोर
Advertisement
Narhari Zirwal Special Report : सेनेच्या आमदारांबाबत झिरवळांचं मोठं विधान .. | Shivsena
एकनाथ शिंदेंनी तब्बल ४० आमदारांना सोबत घेऊन, शिवसेनेत ऐतिहासिक बंड केलं. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हही त्यांना दिलं. पण आता त्या बंडातल्या शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या १५ आमदारांचं काय होणार? ते पात्र ठरणार की अपात्र हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्याचं कारण आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेतल्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांमधल्या आमदारांना बजावलेली नोटीस. तसंच सध्या सत्ताधाऱ्यांसोबत असलेले राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांनी केलेलं भाकित.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटक
Mahavikas Aghadi Special Report : कुणी मोठा भाऊ, कुणी छोटा भाऊ नाही! विधानसभा जागेवरून वाद?
Special Report Mahayuti : महायुतीत 'मोठे' पणावरून रंगला सामना! जागावाटपाआधी वक्तव्यांचा माईंड गेम?
Special Report Dr. Babasaheb Ambedkar Statue : इंदू मिलमधील बाबासाहेबांचं स्मारक कुणामुळे रखडलंय?
Nitesh Rane on Uddhav Thackeray : बांग्लादेशी लोक उद्धव ठाकरेंची वोट बँक- नितेश राणे
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement