एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
Washim : लस घेतली नाही तर पाणी मिळणार नाही; वाशिमच्या अनसिंग ग्रामपंचायतीचा निर्णय Special Report
आपण अनेक वेळा पाहिलं वीज बिल नाही भरले तर वीज कनेक्शन कट होते. अनेक वेळा आपण ऐकले आहे. राशन कार्डला आधार लिंक नसेल तर राशन बंद होते. पाणी पट्टी कर नाही भरला तर नळ बंद झालेले आपण ऐकले किवा पाहिलं असेल, मात्र लस नाही घेतली तर राशन आणि विज बंद झाल्याचे आपण कधी ऐकले का? वाशीम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. अनसिंग ग्राम पंचायत 15 हजार लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायत मात्र या गावात ६० टक्के इतकच लसीकरण झाल होत. गाव १०० टक्के लसवंत व्हावे या करिता एक वेगळा निर्णय घेतला गावातील लसीकरणाचा वेग वाढवा या करिता लसीकरण न करणाऱ्या कुटुंबाचे नागरी सुविधा असलेल्या वीज पाणी राशन आणि दाखले हे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement