UNESCO on Smart Phone Special Report : शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा, UNESCO अहवालात परखड मत
UNESCO on Smart Phone Special Report : शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा, UNESCO अहवालात परखड मत
आता बातमी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची... खरंतर, कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाचे वारे वाहू लागले... आणि शाळकरी विद्यार्थ्यांचा हातात स्मार्टफोन आले... मात्र आता युनेस्कोने सादर केलेल्या अहवालात याबाबत परखड मत मांडलंय. स्मार्टफोनच्या वापरामुळे शिक्ष आणि विद्यार्थ्यांच्या आदराच्या नात्यावर परिणाम होत असून, मोबाईल शिक्षकाची जागा कधीच घेऊ शकत नाही असं युनेस्कोने म्हटलंय. त्याचसोबत, शाळकरी विद्यार्थ्यांना स्मार्टफोन वापरण्यास किती द्यायचा, याबाबत विचार करण्याची वेळ आली असून, त्याचा वापर टाळणंच हिताचं असल्याचं युनेस्कोने म्हटलंय. दरम्यान, शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा या युनेस्कोच्या सल्ल्याचं जगभरातील अनेक देशांनी स्वागत केलंय.
All Shows
































