एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Mistake Special Report: मविआच्या 'त्या' दोन चुका, शिंदे गटाच्या पथ्यावर
शिवसेने सारख्या पक्षाचे राजकारण भावनिकतेवर चालते. शरद पवार हे राजकीय कुरघोडीवर विश्वास ठेवतात. पवारांनीच उध्दव ठाकरेंना बहुमत चाचणाशिवाय राजिनामा देवू नये अशी सुचना केली होती. तसे उध्दव ठाकरेंनी केले नाही. तोच मुद्दा शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर मोठी चुक ठरताना दिसतो आहे. त्याआधी नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा सहकार्यांशी चर्चा न करताच दिलेला राजिनामाही भाजपा-शिंदे सरकारच्या पथ्यावर पडला आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha

Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha



























