एक्स्प्लोर

Thackeray Brother Alliance : कार्यकर्त्यांच्या मनात तेच ठाकरेंच्या मनात? Special Report

Thackeray Brother Alliance : कार्यकर्त्यांच्या मनात तेच ठाकरेंच्या मनात? Special Report

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

तर सेना, मनसे एकत्र येणार की नाहीत याविषयी ठाकरे बंधू स्पष्ट बोलत नसले तरी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र आपल्या भावना जाहीरपणे व्यक्त करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड मोठा करण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची इच्छा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. एवढच नव्हे तर एकमेकांच्या कार्यक्रमांना सुद्धा ते हजरी लावताना दिसतायत. त्यामुळे ठाकरे बंधूंनी घोषणा करण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी आपल्या मनाची पूर्ण तयारी केल्याचे चित्र आहे. पाहूया या विषयीचा सविस्तर रिपोर्ट. 15 तारखेला बाळासाहेबांचा फोन आला मला की तू जे करतोयस ते तू राजसाठी करत नाहीस तू उद्धवसाठी करत तू महाराष्ट्रासाठी करतोयस माझ्या आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत आई जगदंबा तुझ्या पाठी महाराष्ट्रामध्ये केवळ फक्त माननीय राज सा ठाकरे बंधूंची ठाकरे कुटुंबाची गद्दारांच्या काढून घ्यायच्या खुर्च्या म्हणून चालू झाली चर्चा. शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया. 19 एप्रिल या दिवशी राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीचा भाग प्रसारित झाला. आणि गेल्या दीड महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली. हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर फारस काही घडत नसलं तरी. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला मात्र उधान आल्याच चित्र आहे. दोन्ही ठाकरेंनी एकत्र येऊन ठाकरे ब्रँड आणखी मोठा करावा अशा भावना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आता जाहीरपणे व्यक्त करू लागले आहे. मुंबईतील संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीतही याची प्रचिती आली. महाराष्ट्रातल्या जनतेला जसं वाटतं की ठाकरे मेरा टिकावा महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये केवळ फक्त माननीय राजसभाजी किंवा ठाकरे बंधूंची. कार्यकर्ते एकत्र आल्याचे चित्र दिसलं. निमित्त होतं मनसेच्या नाशिक कार्यालयाच नूतनीकरण आणि त्यानंतर आयोजित करण्यात आलेला तीर्थप्रसाद. या कार्यक्रमाला नाशिकच्या शिवसैनिकांनी हजेरी लावली. येताना उद्धव आणि राज ठाकरेंचा एकत्र फोटोही त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना भेट दिला. काल पर्वापर्यंत एकमेकांवर जोरदार टीका करणारे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सध्या मात्र ठाकरे बंधूंच्या एकीकरणाची प्रार्थना करताना. सर्वात आधी मोहीम सुरू करणारे सतीश वळंजू देखील सुखावलेत. मात्र त्याच वेळी आता नेत्यांनी बडबड करून अपशकून करू नये असं त्यांना वाटत. त्यावेळेला कुठच्याही नेत्यांनी म्हणजे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांपैकी कोणी अशी पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिली नव्हती. ती या वेळेला बघायला मिळाली. राज साहेबांकडून पण प्रस्ताव आला, उद्धव साहेबांकडून पण आला. आणि आता दोन वरिष्ठ नेते डायरेक्ट बोलतायत किंवा बोलतायत किंवा दोघांच्या मनामध्ये हा विचार आहे. असं निदान. एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे द्वारका आणि शारदापीठाचे शंकराचार्य यांनी मात्र उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातला फरक अधोरेखित केला आहे. तर पुन्हा एकदा बाळासाहेबांचे विचार स्वीकारून भाजप सोबत येण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. राज ठाकरे के अंदर में. कहीं ना कहीं बाला साहब की एक छवि नजर आती है और एक अच्छी बात है, मैं कभी मिला नहीं हूं, लेकिन जो मैंने लोगों से सुना है, उसमें मुझे राज ठाकरे एक स्पष्टवादी विचारधारा रखने वाला व्यक्ति है, वह लाभ हानि को, गुणा भाग को देखने वाला व्यक्ति हमें प्रतीत नहीं होता, उधव की तरह, हम चाहेंगे कि यदि उद्धव क्षमा याचना करता है और पूरी राष्ट्रवादी विचार और पूरी धार्मिक भावना के साथ में कांग्रेस जैसी जो सनातन विरोधी सरकार है, पार्टी है, उसके विरुद्ध में आज जाकर के और वो खड़े होते हैं. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे दोन्ही ठाकरे एकमेकांशी स्पष्टपणे बोलणार का? आणि हा प्रश्न निर्णयाच्या दिशेन जाणार का? याचीच आता सर्वांना प्रतीक्षा आहे. 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget