एक्स्प्लोर
SC Verdict Memes Special Report : सत्तासंघर्षावर सर्वोच्च निकाल, सोशल मिडीयावर मीम्सचा महापूर
SC Verdict Memes Special Report : सत्तासंघर्षावर सर्वोच्च निकाल, सोशल मिडीयावर मीम्सचा महापूर
आजची सकाळ उजाडली ती सर्वच राजकिय पक्षांच टेंन्शन वाढवणारी... त्यातही खास करून शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच टेंन्शन वाढवणारी... जस जस सुप्रीम कोर्टात निकालाच वाचन सुरू झाल तर तस या सगळ्यांच टेंन्शन वाढत चालल होतं... पण अखेर दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास निकालाच वाचन पुर्ण झाल आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला... मग सुरू झाली सोशल मीडियावर मिमगीरी.... हे मिम्स इतके भारी आहेत की ते वाचणारा प्रत्येक जण पोट धरून हसत होता.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























