Special Report : Wadala Rally : वडाळ्यात रामायण; हनुमान चालिसा पठण, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये राडा
Special Report : Wadala Rally : वडाळ्यात रामायण; हनुमान चालिसा पठण, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये राडा
६ एप्रिलला रामनवमी झाली. पण त्यादिवशी मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आली. म्हणूनच आज विश्व हिंदू परिषदेतर्फे वडाळ्यात मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण त्यापूर्वीच विहिंपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये राडा झाला. यावेळी रॅलीसाठी आग्रही असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पठण केलं. वडाळ्यात नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून...
मुंबईतल्या वडाळ्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाककडून
रामनवमीला म्हणजे ६ एप्रिलला मिरवणूक काढण्यात येणार होती...
परंतू त्या दिवशी पोलिसांनी परवानगी नाकारली,
म्हणू विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं
रविवारी २० एप्रिलला मिरवणूक काढायचं ठरवलं...
परंतू सुरूवातीला पोलीस पातळीवर परवानगी मिळत नव्हती
रविवारी दुपारी मोठा जमाव जमला,
मिरवणूक निघणारच होती, तोच
राडा झाला...
पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा
आरोप कार्यकर्त्यांनी केला, तर पोलिसांकडून कार्यकर्त्यांची
समजूत काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला...
All Shows

































