Special Report : Somnath Suryawanshi : प्रकाश आंबेडकरांनी मांडली सोमनाथ सूर्यवंशींच्या आईची बाजू
Special Report : Somnath Suryawanshi : प्रकाश आंबेडकरांनी मांडली सोमनाथ सूर्यवंशींच्या आईची बाजू
परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात कोर्टात सुनावणी पार पडली. सोमनाथच्या आईची बाजू मांडायला दुसरं तिसरं कोणी नाही तर खुद्द प्रकाश आंबेडकर कोर्टात उपस्थित होते. बऱ्याच दिवसांनंतर काळ्या कोर्टात आलेल्या बाळासाहेबांनी या प्रकरणात सरकारच आरोपी असल्याचं सांगितलं. कोर्टाच्या एसआयटीची मागणी सुद्धा आंबेडकरांनी केलीय. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
GFX IN
हेडर - काळ्या कोटात बाळासाहेब
- २०२४ - इव्हीएमविरोधात चेतन आहिरेंच्या याचिकेच्या सुनावणीत युक्तिवाद
- पीपल्स एज्युकेशन सोसायटीविरोधात स्वत:च्याच याचिकेत खटला लढवला
- रिपब्लिकन चळवळीतील अनेक प्रकरणांत स्वत: युक्तिवाद केला
- २००८ - सोनिया गांधी,शरद पवारांविरोधात शेतकऱ्याच्या बाजूनं वकीलपत्र
- २०१९ - १२ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका
- लवासात काही आदिवासींच्या जमिनी बळकावण्यात आल्याचा खटला लढवला
- मुंबईध्ये एका बिल्डरनं आदिवासी महिलेची जमीन बळकावल्याचा खटला, महिलेचं वकीलपत्र
GFX OUT
All Shows

































