एक्स्प्लोर

Special Report | Prashant Koratkar | रवानगी कोठडीत, साथीरादही कचाट्यात? कोरटकरला कुणी कुणी केली मदत?

Special Report | Prashant Koratkar | रवानगी कोठडीत, साथीरादही कचाट्यात? कोरटकरला कुणी कुणी केली मदत?

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली. कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनवली आहे. पोलिसांनी पाच दिवसांची कोठडी मागितली होती. पोलिसांपासून पळत असताना ज्यांनी कोरटकरला मदत केली त्यांच्यापैकी पाच जणांची नावही समोर आली आहेत. कोण आहेत हे पाच जण आणि आज कोरटाच्या परिसरामध्ये नेमकं काय काय घडलं. पाहूया या खास रिपोर्टमधून. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्या प्रकरणी सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात असलेला हा आहे प्रशांत कोरटकर सुनावणीसाठी कोल्हापूर कोर्टात आणलेल्या कोरटकर वर आज पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न झाला. चंद्रपूर, इंदुर, हैदराबाद आणि तेलंगणा पर्यंत कोरटकर सोबत तो असल्याची माहिती आहे. हिफाजत आली आणि राजेंद्र जोशी, दोघही इंदूरचे रहिवासी. फराड झाल्यानंतर कोरटकर पहिला व्हिडिओ इंदूर मधून व्हायरल केला. व्हिडिओ बनवण्यासाठी या दोघांनी मदत केल्याची शक्यता आहे. साईराज पेटकर हा करीम नगरचा रहिवासी आहे. मात्र कोरटकरने त्याबाबत अधिक माहिती दिली नाही. दरम्यान या पडवेकरचा. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सांगा गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, आमच्याकडे आलेली माहिती खरी आहे की खोटी आहे. आजच्या सुनावणीत दोन्ही बाजूच्या वकीलांचे युक्तिवादही लक्षवेधी ठरले. बचाव पक्षाच्या वकीलांचा युक्तिवाद. कोरटकरला मदत करणाऱ्यांना नोटीस आणि कोणत वाहन वापरलं त्याचा तपास करणं आवश्यक आहे. सावंत यांना फोन केला तेव्हा कोरटकर सह कोण होते याचाही तपास आवश्यक आहे. दोन समाजात तेड निर्माण होईल असं कोरटकरच वक्तव्य होतं. फोनवरचा आवाज त्याचाच हेही सिद्ध होत आहे. तर कोरटकरच्या वकीलांनी केलेल्या दाव्यानुसार चौकशी झाली आहे. आवाजाचे नमुनेही घेतलेत. आता वाढीव कोठडी कशासाठी हवी असा सवाल उपस्थित करण्यात आला. एक मार्चला अंतरिम जामीन मिळाला तेव्हा चौकशीला बोलवायला हवं होतं. जातीय तेड निर्माण केली म्हटलं जातं मग ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप कोणी व्हायरल केली? कोरटकर एक पत्रकार आहे त्याचे एक चॅनल आहे. घरात तो एकटाच कमावता व्यक्ती आहे. तर इंद्रजीत. सावंतांच्या वकीलांनी केलेल्या दाव्यानुसार कोरटकर आलीशान गाडी वापरली, ती घेऊन तो कुठे फिरला याचा शोध घेणं आवश्यक आहे. कोरटकरला मदत करणारा धीरज चौधरी हा एक बुकी आहे, त्याचाही शोध घ्यायचा. गाडी देणारा मित्र कोण याचं उत्तर कोरटकरन न दिल्यामुळं या तथाकथित दिलदार मित्राच नाव सुनावणीत समोर आलच नाही. प्रशांत कोरटकरची चौकशी करण्यासाठी पोलिसांना आता आणखी दोन दिवस मिळाले. या दोन दिवसात पोलिसांसमोर अनेक आव्वान असणार आहेत. कोल्हापूर पोलिसांच्या समोर एकूण तीन आव्हान असणार आहेत. पहिल आव्हान म्हणजे प्रशांत कोरडकरची सुरक्षा कारण आज ज्या पद्धतीने कोर्टामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावरून प्रशांत कोरटकरची सुरक्षा हे कोल्हापूर पोलिसांसमोरच सगळ्यात पहिल आव्हान असणार आहे. दुसरा आव्हान असणार आहे ते प्रशांत कोरटकर जी नाव घेतली जी माहिती दिली ती माहिती तंतोतंत बरोबर आहे का? त्या व्यक्तींना आणि प्रशांत कोरडकरला समोरासमोर बसून चौकशी करणं आणि तिसर आव्हान असणार आहे ज्या गाडीचा नंबर प्रशांत कोरटकर पोलिसांना दिला आहे ती गाडी जप्त करणं त्या गाडीचा मालक कोण आहे? त्याचा उद्देश काय होता? प्रशांत कोरडकरला त्याने काय मदत केली? ही सगळी. माहिती आहे ती 30 तारखेला कोर्टामध्ये पोलीस कशा पद्धतीने सादर करतात हे देखील पाहणे खूप महत्त्वाचा असणार आहे.

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget