एक्स्प्लोर

Special Report Nagpur Flood : नागपुरात कुठे किती पाऊस?, नागपूर शहरात ढगफुटी सदृश्य : ABP Majha

नागपूर शहरात पहाटेपासून पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय. कारण पहाटे २ पासून शहरात ढगफुटीसारखा पाऊस झाला. ४ तासांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे नाग नदीचं पाणी अनेक भागांत शिरलं. तसेच, शहरात जवळपास ४०० जणांचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलं आहे.  पूर परिस्थितीमुळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. मीराबाई पिल्ले आणि संध्या ढोरे असं मृत महिलांचं नाव आहे. संध्या ढोरे या सुरेंद्रगड परिसरात राहायच्या. त्यांना अर्धांगवायू झाला होता. त्या घरी जमिनीवर झोपल्या होत्या. त्यातच पुराचं पाणी घरात शिरलं, आणि त्यातच बुडून त्यांचा मृत्यू झाला. पुरामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं, तसंच शेकडो वाहनं देखील पाण्याखाली गेली होती. हे पाणी आता ओसरण्यास सुरुवात झाली.. दरम्यान, नागपूर शहरापेक्षा शहराबाहेरील वाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे, आणि इथं नाग नदीचा छोटा प्रवाह वाहतो. त्यामुळे ही पूरस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जातंय. 

सगळे कार्यक्रम

स्पेशल रिपोर्ट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
Israel–Hezbollah conflict : इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
Masai Plateau Kolhapur : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
कोल्हापूर : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray On Ladki Bahin : सरकारकडं आता पगाराला पैसे उरणार नाहीत, राज ठाकरेंची टीकाSanjay Raut News : सिनेट निकाल ते धर्मवीर सिनेमा; संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया #abpमाझाVijay Wadettiwar : युवकांचा कौल मविआकडेच असल्याचं स्पष्ट, सिनेटच्या निकालानंतर प्रतिक्रियाCity Sixty | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 28 September 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
Israel–Hezbollah conflict : इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
Masai Plateau Kolhapur : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
कोल्हापूर : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
Sharad Pawar : देशात इंडिया आघाडीची स्थापना का केली? शरद पवारांनी सांगितलं कारण! एक देश एक निवडणुकीवरही बोलले
देशात इंडिया आघाडीची स्थापना का केली? शरद पवारांनी सांगितलं कारण! एक देश एक निवडणुकीवरही बोलले
PM किसान योजनेचे 18 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत, पण कारण काय?
PM किसान योजनेचे 18 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत, पण कारण काय?
Dhangar Reservation : धनगर आरक्षणावरून खुद्द विधानसभा उपाध्यक्ष मैदानात, राज्य सरकारविरोधात करणार बेमुदत धरणे आंदोलन
धनगर आरक्षणावरून खुद्द विधानसभा उपाध्यक्ष मैदानात, राज्य सरकारविरोधात करणार बेमुदत धरणे आंदोलन
Kolhapur Uttar Vidhan Sabha : संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
Embed widget