एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
हिवाळी ऋतू आणि रशियन युद्धाचा इतिहास; युद्धजन्य परिस्थितीत जनरल विंटर का महत्त्वाचा? Special Report
रशियाच्या इतिहासात जेवढी युद्धं झाली त्या सगळ्या युद्धात त्यावेळच्या वातावरणानं महत्वाची भूमिका निभावलीय. ही सगळी युद्ध हिवाळ्यात झालीयत. दुसऱ्या महायुद्धात अॅडॉल्फ हिटलरच्या पराभवाला आणि सतराव्या शतकात नेपोलियन बोनापार्टच्या पराभवाला रशियन हिवाळा कारणीभूत ठरला.. म्हणूनच रशियन लोक तिथल्या हिवाळ्याला जनरल विंटर किंवा जनरल फोर्स्ट म्हणतात. सध्या सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धातही हिवाळा ऋतूची भूमिका महत्वाची ठरतेय. हिवाळा ऋतूचा आणि या युद्धांचा इतिहास काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
![Team India Special Report | टीम इंडियाचे सेलिब्रेशन, मुंबई पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेला सलाम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/06/fb4b00fc991f368a33143f837fca71941720204296707977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Team India Special Report | टीम इंडियाचे सेलिब्रेशन, मुंबई पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेला सलाम
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/2dfc17906442e52b3a7ed8cb6e925cc4172011541000790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/502084b7269a08f0135600eb026ec0f7172003096583290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nawab Malik : मलिक बैठकीत, घेणार महायुतीत? फडणवीस काय भूमिका घेणार? Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/56e013381e1b0e0ea196ac2449234279172003073990290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Maharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/c1a4996892b09d951d67b90630b44ef0172003053739990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Acharya Marathe College : जीन्स,टी-शर्टवर बंदी;आचार्य मराठी कॉलेजवर टीकांची खरडपट्टी Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion