एक्स्प्लोर
Rinku Singh Extortion: Rinku Singh ला Dawood च्या पंटरची धमकी, 5 कोटींची खंडणी!
क्रिकेटपटू Rinku Singh ला अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. Dawood Ibrahim च्या पंटर मोहम्मद दिलशाद नौशादने Rinku Singh कडे ईमेलद्वारे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली. मोहम्मद दिलशाद नौशादला त्रिनिदाद टोबॅगोमधून प्रत्यार्पित करण्यात आले आहे. त्याने Rinku Singh कडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची कबुली दिली आहे. दिलशाद नौशादने यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते Zeeshan Siddiqui यांच्याकडेही पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मोहम्मद दिलशाद नौशाद हा मूळचा बिहारच्या दरभंग्याचा रहिवासी आहे. Rinku Singh ची सध्याची मालमत्ता वीस कोटी रुपये असल्याचे समजते. त्याचा BCCI शी Grade C करार असून, त्याला वर्षाला एक कोटी रुपये मानधन मिळते. IPL मध्ये तो Kolkata Knight Riders संघाचा खेळाडू असून, त्याचा तेरा कोटी रुपयांचा करार आहे. अंडरवर्ल्डकडून धमकी मिळालेला Rinku Singh हा पहिला सेलिब्रिटी नाही. यापूर्वी Salman Khan, Shah Rukh Khan, Akshay Kumar, Rakesh Roshan, Mahendra Singh Dhoni, Rahul Dravid, Sachin Tendulkar आणि Sourav Ganguly यांनाही धमक्या मिळाल्या आहेत. Rinku Singh आता या यादीत सामील झाला आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Baramati NCP VS NCP बारामतीत पवार विरुद्ध पवार! काका पुतण्यात जुंपली Special Report

Nashik Black Magic:सोन्याचं आकर्षण,भोंदूकडून शोषण;महिलेच्या कुटुंबाकडून लुटले 50 लाख Special Report

Ajit Pawar Baramati : बारामती, अजितदादांचं घर आणि जादूटोणा; कुणाच्या करामती Special Report

Maoist Hidma : क्रूरकर्म्याचा खात्मा, संपला हिडमा; कशी संपवली हिडमाची दहशत? Special Report

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion




























