एक्स्प्लोर
Advertisement
Ravi Rana VS Bacchu Kadu Special Report : बच्चू कडू, रवी राणांचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात पोहोचलाय. रवी राणा यांनी केलेल्या आरोपांबाबत बच्चू कडू 1 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. रवी राणा यांनी केलेल्या आरोपांबाबत निर्णय घेण्याची विनंती बच्चू कडू करणार आहेत. दरम्यान बच्चू कडू यांनी रवी राणा यांना देखील 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे देण्याचं आव्हान केलंय. रवी राणांनी पुरावा सादर केल्यास त्यांच्या घरची भांडी घासू असं थेट आव्हान बच्चू कडू यांनी यापूर्वी दिलंय.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
India vs Australia:ऑस्ट्रेलियात वाट्याला अपयश,रोहित-विराटच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह Special Report
Pune Pub News : Condom-ORS चं पाकीट वाटप; पुण्यात पबचं 'प्रमोशन' संस्कृतीचं 'डिमोशन' Special Report
Chenab Rail Bridge : आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल; चिनाब रेल्वे पुलाची संपूर्ण कहाणी Special Report
Konkan Tourism Christmas New Year : पर्यावरण, पर्यटन, कोकण... कमावले 1 अब्ज 25 कोटी Special Report
Ajit Pawar vs Chhagn Bhujbal यांच्यात सुप्त संघर्ष? 16 वर्षांचा हिशोब चुकता? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement