एक्स्प्लोर
Advertisement
Ramdas Kadam vs Narayan Rane Special Report : रत्नागिरी-सिंधुदु्र्गाच्या जागेवरुन राजकीय शिमगा
Ramdas Kadam vs Narayan Rane Special Report : नारायण राणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? या प्रश्नाचं उत्तर नारायण राणेंनी दिलं आणि महायुतीत कुरबुरी सुरु झाल्या.. राणेंनी मतदारसंघावर दावा करताच शिंदे गटाचे रामदास कदम चवताळले आणि त्यांनी थेट भाजपवर टीकेचे बाण सोडले.. मतदारसंघावर दावा ठोकतानाच रामदास कदम यांनी भाजपवर अनेक आरोपही केले.. काय आहेत हे आरोप? आणि या आरोपांवरुन महायुतीत कशी वादाची ठिणगी पडलीये. पाहूया या रिपोर्टमधून..
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटक
Mahavikas Aghadi Special Report : कुणी मोठा भाऊ, कुणी छोटा भाऊ नाही! विधानसभा जागेवरून वाद?
Special Report Mahayuti : महायुतीत 'मोठे' पणावरून रंगला सामना! जागावाटपाआधी वक्तव्यांचा माईंड गेम?
Special Report Dr. Babasaheb Ambedkar Statue : इंदू मिलमधील बाबासाहेबांचं स्मारक कुणामुळे रखडलंय?
Nitesh Rane on Uddhav Thackeray : बांग्लादेशी लोक उद्धव ठाकरेंची वोट बँक- नितेश राणे
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement