Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना किंगमेकर बनलीय खरी...पण ९० जागा लढवून अवघ्या २९ जागा जिंकता आल्यानं भाजप आणि शिवसेनेत कुरबूर सुरू झालीय... ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिलेदारांचा पराभव झालाय. आणि त्यानंतर शिवसेनेतल्या पराभूतांचा संताप उफाळून आलाय...त्यातलेच एक आहेत. समाधान सरवणकर...माजी आमदार सदा सरवणकरांचे पुत्र...आपल्या पराभवाला त्यांनी भाजपला जबाबदार ठरवलंय...
भाजपने प्रभागामध्ये काम केलं नाही त्यामुळे पराभव झाल्याच्या समाधान सरवणकडे यांच्या आरोपानंतर भाजपचे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त
समाधान सरवणकर आणि प्रिया सरवणकर यांचा प्रचारात भाजप कशा पद्धतीने मैदानात उतरलं होतं याचा फोटो व्हिडिओसह दाखला दिला
समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे मिळाल्याचा पदाधिकाऱ्यांनी केला दावा... उलट भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाली नसल्याची व्यक्त केली भाजप पदाधिकाऱ्यांनी खंत...
या सगळ्यांशी बातचीत केलीये... आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी
रवी रांगणेकर जिल्हा सचिव भाजप
विकास मंडलिक वॉर्ड अध्यक्ष
माहीम विधानसभेत भाजपची मदत झाली नाही... विशिष्ट एक पदाधिकारी होते त्यांनी सर्वाना सांगितलं कि यांना मदत करु नका, व्हाट्सअँप मेसेजद्वारे हे सांगितलं होत सोबतच आपल्याला काहीतरी आलेलं आहे असं देखील त्यांनी सांगितलं होत त्यामुळे कोणी आम्हाला माहीममध्ये मदत केली नाही
All Shows

































