एक्स्प्लोर
Osmanabad : Omicron रुग्णांमध्ये कुठले बदल? ओमायक्रॉनवर मात करणारे 'माझा'वर
ओमायक्रोनचा ज्या गतीने प्रसार होतो ते पाहता प्रशासन सतर्क झालंय. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ज्यांना ओमायक्रॅानची बाधा झाली होती त्यांना एबीपी माझानं गाठलं. त्यांची काय स्थिती आहे? त्यांच्यावर काय उपचार झाले? हे आपण जाणून घेणार आहोत. ओमायक्रॅानमधून बरे झालेले पिता-पुत्र आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॅाक्टर यांना एबीपी माझानं समोर आणलंय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha

Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha

Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha


























