एक्स्प्लोर
#MahaFloods सोलापूरमध्ये ऊस झोपला, बागा कोलमडल्या, सोयाबीन उध्वस्त..नवदाम्पत्याचा संसारही पाण्यात
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल 58 हजार हेकटर पेक्षा जास्त शेती बाधित झाली आहे. पाऊसाने उसंत घेतली मात्र नद्यांना आलेल्या पुरात उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. ऊस, सोयाबीन, कांदा सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहेत. दक्षिण सोलापुरातील अनेक गावत देखील हीच परिस्थिती आहे. तालुक्यातील औज गावात जवळपास 800 एकर शेती आहे. मात्र ही पूर्ण शेती आता पाण्याखाली गेलीय..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report



























