एक्स्प्लोर
Advertisement
Nashik Saptashrungi Landslide Special Report : सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी असलेली गावं संकटात
१९ जुलै.. रायगडच्या इर्शाळवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरु होता.. अख्ख गाव झोपी गेलं होतं.. आणि त्याचवेळी गावावर काळाने घाला घातला..दरडीखाली बहुतांश गाव आलं.. अशी घटना राज्यात पहिल्यांदा घडली नाही..याआधी अनेकदा अशा दुर्घटना घडल्यात..धक्कादायक बाब म्हणजे अशी अनेक गावं आहेत..जी दरडींचा डोंगर डोक्यावर घेवून दहशतीखाली जगतायत..त्यातलंच एक गाव नाशिकच्या सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी असलेलं.. या गावावर संकटाची टांगती तलवार कशी आहे पाहूया..
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटक
Mahavikas Aghadi Special Report : कुणी मोठा भाऊ, कुणी छोटा भाऊ नाही! विधानसभा जागेवरून वाद?
Special Report Mahayuti : महायुतीत 'मोठे' पणावरून रंगला सामना! जागावाटपाआधी वक्तव्यांचा माईंड गेम?
Special Report Dr. Babasaheb Ambedkar Statue : इंदू मिलमधील बाबासाहेबांचं स्मारक कुणामुळे रखडलंय?
Nitesh Rane on Uddhav Thackeray : बांग्लादेशी लोक उद्धव ठाकरेंची वोट बँक- नितेश राणे
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement