एक्स्प्लोर
Namo Shetkari Sanman Special Report : राज्यातील शेतकऱ्यांना महासन्मान, दरवर्षी 6 हजार रुपये देणार
राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंजुरी देण्यात आलीय. आता केंद्राप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देणार आहे. याचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायंत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























