एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Cruise Drug Case : क्रूझवर ड्रग्ज पोहोचले कसे? व्हॉट्सअॅप ग्रुप, आर्यनविरोधात प्रूफ?
एनसीबीनं (NCB) काल रात्री मुंबईतील एका क्रूझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा मारला. या प्रकरणी आठ लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून एनसीबीला मुंबईत पसरणाऱ्या ड्रग्जच्या नेटवर्कबद्दल माहिती मिळत होती. त्याच्या आधारे कालची कारवाई करण्यात आल्याचं एनसीबीचे प्रमुख एसएन प्रधान यांनी सांगितलं. या प्रकरणाची एनसीबीकडून अधिक तपास करण्यात येणार असून येत्या काळात अनेक जणांना अटक होण्याची शक्यता आहे असं एसएन प्रधान म्हणाले.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Amit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चा
MVA Chief Minister Special Report : मुख्यमंत्रिपदाचा वादा, कोण होणार मविआचा दादा?
Nitesh Rane vs NCP Special Report : Ajit Pawar यांच्या तंबीला चॅलेंजने उत्तर,राणे - पवार प्रकरण काय?
Special Report On BJP vs Rahul Gandhi : जिभेला चटका राजकीय संस्कृतीचा विचका! नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्य
Special Report On Women CM : महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? चर्चेत कुणाची नावं?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
क्रिकेट
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement