एक्स्प्लोर
Child Selling Racket Special Report :जन्माआधीच बाळाच्या खरेदीसाठी बुकिंग! बाळ विकणारं रॅकेट उद्धवस्त
शिवाजीनगर गोवंडी भागात चालत असलेल्या अनधिकृत रहमानी नर्सिंग ओमच्या माध्यमातून सुरू असलेल्या या बाल विक्री रॅकेटचा पर्दाफाश ट्रॉम्बे पोलिसांनी केलेला असून दोन नवजात शिशु यांची सुटका केलेली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील मास्टरमाईन असलेले ज्युलीया लॉरेन्स फर्नांडीस पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात, बाळ विक्री प्रकरणाचा हा त्याचा विरोधात सातवा गुन्हा दाखल झाला आहे. तुरुंगातून नुतच जमिनीवर सुटलेली ज्युलीया लॉरेन्स फर्नांडीस आखिर कशी चालवत होते हे संपूर्ण रॅकेट यावर एक विशेष रिपोर्ट...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
![Solapur Garage Worker :आव्हानांचा वेढा, तरी MPSC त झेंडा;सोलापुरच्या बहिणींची यशोगाथा Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/8009756593d02efdc31fea4e0b69177c173947155403890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Solapur Garage Worker :आव्हानांचा वेढा, तरी MPSC त झेंडा;सोलापुरच्या बहिणींची यशोगाथा Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/2917c66cd0c22dfb4edf9baec41fa56e173947087700790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Thackeray-Pawar : टाळली भेट, सत्काराची मेख;ठाकरे-पवारांमधील दरी वाढतेय? Special Report Rajkiya Sholay
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/e7dbe1fae80baaf4babd284b6a81d908173947070123890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Shrikant Shinde Dinner Diplomacy : दिल्लीत स्नेहभोजन,महराष्ट्रात अपचन? Special Report Rajkiya Sholay
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/61138d766bda5866523f33b5740a076d173938384541790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ganga River Water Purification : स्वच्छतेचं मर्म, गंगेतच गुणधर्म Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/0801b7aeb07f45a3e86e3b29492775bb173938335454090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Rajan Salvi : शिंदेंचं ऑपरेशन टायगर, ठाकरेंचा कोकणातील वाघ गळाला Rajkiya Sholay Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement