एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Income Tax Raid प्रकरणी पवार घराणं बाजी पलटवणार? : Special Report ; ABP Majha
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबातील नातेवाईकांच्या मालमत्तेवर आयकर विभागानं दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू ठेवली. अजित पवारांच्या पुण्यातील दोन बहिणी आणि पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागानं आजही छापेमारी केली. त्यामुळं पवार घराण्यानं आज थेट केंद्र सरकारलाच आव्हान दिलं..पुण्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.. सोलापुरात शरद पवारांनीच केंद्रावर हल्लाबोल केला..तर संजय राऊतांनीही अपना टाईम आयेगा असं म्हणत पवारांना पाठिंबा दिला...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement