Kirit Somaiya Video Special Report : सोमय्यांच्या कथित अश्लील व्हायरल व्हिडीओवरुन सभागृहात गदारोळ
Kirit Somaiya Video Special Report : सोमय्यांच्या कथित अश्लील व्हायरल व्हिडीओवरुन सभागृहात गदारोळ
बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी किरीट सोमय्यांची. सध्या एकच राजकीय चर्चा जोरात रंगलीय आणि ती आहे किरीट सोमय्यांची. त्यांनी कुणावर आरोप केलेत, कुणाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केलीय. म्हणून ते चर्चेत आहेत, असं तुम्हाला वाटत असेल तर थोडं थांबा...कारण, यावेळी भाजपचा हा हातोडा मॅन स्वत: आरोपांचे घाव सहन करतोय. आणि त्याचं कारण आहे. आक्षेपार्ह असा व्हायरल झालेला व्हिडीओ. या व्हिडीओमुळे सोमय्यांवरील आरोपांचा एक पिक्चरच तयार झालाय. आज अधिवेशनातही या प्रकरणाचे पडसाद पहायला मिळालेत. याप्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेत. पाहूयात सोमय्या फाईल्सवरुन तापलेलं राजकारण.
All Shows

































