एक्स्प्लोर
1971 च्या युद्धातील पाकवरच्या विजयाला 50 वर्ष पूर्ण, युद्धात लढा देणारं भारताच्या ताफ्यातील 'किलर्स स्क्वॉड्रन'
1971 च्या भारत पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयला 50 वर्ष पूर्ण होतायेत. या युद्धात पाकिस्तानला भारतीय नौदलानं आपली ताकद दाखवली होती. युद्धात पाकिस्तानी सैन्याला भारतीय नौदलातील 22 व्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांच्या ताफ्यानं अस्मान दाखवलं होतं. या ताफ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच 'राष्ट्रपती मानांकन'मिळतंय... हा नौदलाच्या शौर्याचा सर्वात मोठा सन्मान आहे. 1971 च्या युद्धात नौदलाच्या कामगिरीचा त्यासोबतच ‘किलर्स स्क्वॉड्रन’ चा इतिहास आपल्या समोर मांडणारा हा स्पेशल रिपोर्ट
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement