एक्स्प्लोर
Jharkhand Crime Special Report : एकतर्फी प्रेमातून मुलीला पेटवलं, मृत्यूला जबाबदार कोण?
झारखंडमध्ये एकतर्फी प्रेमातून एका 19 वर्षांच्या मुलीला पेटवलं जातं. सहा दिवसांच्या उपचारानंतरही तिचा मृत्यू होतो. पण, जर तिला वेळीच योग्य ते उपचार मिळाले असते तर तिचे प्राण वाचले असते. त्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर आरोप सुरु झाले. आरोपीला पकडलं. पण, त्यानंतरही एक प्रश्न कायम राहतो. तो म्हणजे त्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार कोण? तीचे आरोपी कोण?
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























