एक्स्प्लोर
Ram Mandir Special Report : अयोध्येतल्या राम मंदिराचं काम कुठपर्यंत आलंय?
देशाच्या राजकारणात तीन दशकं गाजणाऱ्या राम मंदिराचा मुद्दा ुपुढच्या वर्षीही गाजण्याची शक्यता आहे.. याचं कारण पुढच्या वर्षी येणाऱ्या निवडणुका आणि त्याच मुहूर्तावर पूर्ण होणारं अयोध्येतील राममंदिर,.. पुढच्या वर्षी निवडणुकांआधी राममंदिर पूर्ण होऊन रामलल्ला मंदिरात विराजमान होण्याची शक्यता आहे.. अयोध्येतील राममंदिर भाविकांसाठी खुलं होणार आहे... त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला अयोध्या मंदिराच्या मुद्द्याचा फायदा मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























