एक्स्प्लोर
Hindu Muslim Unity Special Report : पिंपरीत हिंदू- मुस्लिम ऐक्य, मुस्लिमाकडून हनुमान चालिसा पठण
राज्यात गेल्या काही दिवसांपासून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडतायत..एकीकडे समाजात तेढ निर्माण करणारे तर दुसरीकडे हाच दुरावा कमी करणारे...पुण्यात एका दाम्पत्याने महिलांना मशिदीत नमाज पठण करता यावं यासाठी न्यायालीन लढा दिला..जो यशस्वीही ठरला..तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये मुस्लिम कुटुंबातील मुलं नमाज पठण कऱण्यासोबतच हनुमान चालिसा, पसायदानही म्हणतायत..कारण इथे फक्त माणुसकीचा धर्म पाळला जातो.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























