एक्स्प्लोर
Gyanvapi Masjid Special Report : ज्ञानवापीच्या मशिदीखाली सापडले मंदिराचे अवशेष ABP Majha
Gyanvapi Masjid Special Report : ज्ञानवापीच्या मशिदीखाली सापडले मंदिराचे अवशेष ABP Majha
ज्ञानवापी... छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीचा संदर्भ असलेलं ठिकाण... गेल्या काही दिवसांत चर्चेचा विषय बनलेली मशिद. याच मशिदीत सध्या पुरातत्व खात्याचं सर्वेक्षण सुरूय. आणि याच सर्वेक्षणात असे काही अवशेष सापडलेयत, जे अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. कसले आहेत हे अवशेष. त्यातून कोणता इतिहास समोर येणारेय आणि भविष्यात याचे काय परिणाम होणारेत. पाहूया या रिपोर्टमधून.
Tags :
Gyanvapi MasjidAll Shows
स्पेशल रिपोर्ट

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























