एक्स्प्लोर
Gopichand Padalkar vs Ajit Pawar Special Report : अजित पवार आणि गोपीचंद पडळरांमध्ये वाग्युद्ध
बातमी राजकीय वर्तुळातून. गोपीचंद पडळकर विरुद्ध अजीत पवार या जुन्या वादाचा नवा अंक आता सुरु झालाय. पडळकरांनी अजित पवारांवर जे जे आरोप केले त्या त्या आरोपांना अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतलाय. बरं पडळकर एकटेच पवाराच्या वाकड्यात शिरलेत असं नाही तर बावनकुळेंनीही अजित पवारांवर खरपूस टीका केलीये. राजकीय नेत्यांमध्ये कसा कलगीतुरा रंगलाय पाहूया या रिपोर्टमधून.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement