Ratnagiri अपारंपरिक स्रोतापासून विजेची निर्मिती,ना लोडशेडिंगची कटकट,ना बिलाचं टेंशन | स्पेशल रिपोर्ट
कोकण म्हटलं की दुर्गम भाग. इथं पावसाळ्यात तर प्रचंड मोठा लाईट प्रॉब्लेम असतो. पण, पावस जवळच्या एका गावातील तरूणानं तर सोलार आणि पवन चक्कीचा वापर करत विज निर्मिती केली आहे. या ठिकाणी विज पोहोचणं शक्य नसल्यानं 4 वर्षापासून तो या ऊर्जा स्त्रोतांचा वापर करतोय. त्यातून वर्षाचं 8 हजार रूपये लाईट बिल वाचलं आहे. भरमसाठ येणारी बिलं आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या माध्यमातून हा 37 वर्षीय बी कॉम झालेला तरूण आपलं घर, पाण्याचा पंप दुकानं आणि त्यातील कॉम्पुटर. पावसाळ्यात देखील येणारे विजेचे प्रॉब्लेम पाहता हा जुगाड नक्कीच यशस्वी होऊ शकतो. स्वदेशमध्ये शाहरूखनं गावासाठी विज निर्मिती केली होती. पण, या तरुणानं याची सुरूवात स्वताच्या घरापासून केलीय.
All Shows

































