एक्स्प्लोर
Advertisement
Fuel Rates : तेलंगणा, कर्नाटक, गोव्यात इंधन दर कमी, महाराष्ट्रात Petrol Diesel कधी स्वस्त होणार?
महाराष्ट्र सरकार पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करत नसल्यानं सीमेवरील नागरिक आता शेजारच्या राज्यांतील पेट्रोल पंपावर जाऊन इंधन भरू लागलेत. कारण पेट्रोल, डिझेलच्या किंमती केंद्रानं 5 आणि 10 रुपयांनी कमी केल्यानंतर काही राज्यांनीही कर कमी केले आणि त्यामुळे या राज्यांत दर आणखी कमी झालेत. महाराष्ट्राच्या शेजारच्या 4 राज्यांनी कर कमी केल्यानंतर सीमेजवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन लोक पेट्रोल आणि डिझेल भरतायत. त्यामुळे सीमेजवळच्या पेट्रोल पंपावरील इंधनाची विक्री 50 टक्क्यांनी वाढलीय.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Maharashtra Board : हुश्श...! विज्ञानाचं गणित सुटलं! राज्याचं नवं शैक्षणिक धोरण Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement