एक्स्प्लोर
आदर्शग्राम हिवरेबाजारमध्ये 30 वर्षांपासून बिनविरोध, यंदा मात्र निवडणूक, पोपटराव पवारांसमोर उमेदवार
आपल्या विकासकामांमुळे राज्यात नव्हे तर देशात आणि विदेशात नाव असलेल्या अहमदनगर मधील आदर्शगाव हिवरे बाजार मध्ये यावेळी तब्बल 30 वर्षांनंतर ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. 1990 पासून सुरू असलेली बिनविरोध निवडणूकीची परंपरा यावेळी मात्र खंडित होत आहे. त्यामुळे या गावातील माजी सरपंच आणि हिवरे बाजरीचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांना आता निवडणुकीच्या रिंगणात उतरून निवडणूक लढवावी लागणार आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha

Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
कोल्हापूर
मुंबई


























