एक्स्प्लोर
सांगलीतले ड्रॅगन फ्रूट परदेशात... शेतकरी आनंदराव पवार, राजाराम देशमुख यांची प्रयोगशील यशोगाथा!
सांगलीतील कडेगाव तालुक्यातील तडसर गावच्या 78 वर्षीय आनंदराव बाबुराव पवार आणि वांगी गावच्या 49 वर्षीय राजाराम कृष्णराव देशमुख यांनी थेट दुबईला आपल्या शेतातील ड्रॅगन फ्रुट पाठवलंय. परदेशात ड्रॅगनची निर्यात करणारे हे देशातील पहिले शेतकरी आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांची बरीच चर्चा आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report

Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report

Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग

Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report


























