एक्स्प्लोर
Dasara Melava Special Report :आव्वाज कुणाचा?2 शिवसेना,2 प्रमुख,2 मेळावे;मेळाव्यांच्या तयारीचा आढावा?
दसरा आणि महाराष्ट्राचं राजकारण यांचं गेल्या ५७ वर्षांपासून अतूट नातं आहे. कारण अर्थातच शिवसेनेचा मेळावा. ३० ऑक्टोबर १९६६ साली बाळासाहेब ठाकरेंनी पहिला मेळावा घेतला होता. त्यानंतर जवळपास साडे पाच दशकांनी शिवसेनेचे दोन गट झाले, आणि त्याचा परिणाम म्हणजे दसरा मेळावेही दोन होऊ लागले.. एक ठाकरेंचा, दुसरा शिंदेंचा. यंदाचा दसरा मेळावा तर लोकसभा निवडणुकीच्या आधीचा शेवटचा मेळावा, त्यामुळे त्याला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. मुंबईत या मेळाव्यांची नेमकी कशी तयारी सुरू आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
मुंबई
मुंबई



























