एक्स्प्लोर
कोचिंग क्लासेसमधील वर्ग पडले ओस, अनेक शिक्षकांवर दुसरा व्यवसाय करण्याची वेळ, नवा व्यवसाय तरी तारणार?
गेल्या दहा वर्षापासून बीड शहरामध्ये प्रमोद चव्हाण हे कोचिंग क्लासेस चालवतात. बीड शहरातल्या पिंपरगव्हाण रोड या भागामध्ये त्यांचे युनिक या नावाने कोचिंग क्लासेस असून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल एवढे पैसे त्यांना या कोचिंग क्लासेस मधून मिळत होते, मात्र लॉकडाऊन झालं आणि त्यांना हे कोचिंग क्लासेस बंद करावं लागलं. परिणामी त्यांनी आता तीन लाख रुपयाचे कर्ज काढून किराणा दुकान चालू केल आहे.. कोचिंग क्लासेस कधी सुरू होतील हे अद्यापही माहित नसलं तरी कर्ज काढून सुरू केलेला हा व्यवसाय लॉकडाऊन च्या काळात तारनार का असा प्रश्न त्यांना पडला आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?



























