एक्स्प्लोर
Chandrayaan 3 : प्रज्ञान रोव्हर घेणार एक छोटासा ब्रेक, आता थेट 14 दिवसांनंतर मूनवॉक? Special Report
प्रज्ञान रोव्हर... वजन अवघं २६ किलो... २३ ऑगस्टला चंद्रावर पाय ठेवला आणि इकडे भारतात अभिमानाची आणि आनंदाची लकेर उमटली... जगानेही भारताची पाठ थोपटली... याच प्रज्ञान रोव्हरच्या मदतीने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरची अत्यंत महत्त्वाची माहिती, जगात सर्वात आधी भारताने मिळवली... आता १४ दिवसांचा अभ्यास करून प्रज्ञानने मूनवॉक थांबवलाय... आणि १४ दिवसांची सुट्टी घेतलीय... पाहूयात, प्रज्ञान रोव्हरची पुढची वाटचाल कशी असणारेय... या रिपोर्टमधून...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























