एक्स्प्लोर
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंची व्हायरल क्लिप, विरोधकांचा हल्लाबोल Special Report
पत्रकार... समाजाचा आरसा आणि नेत्यांना वास्तवाची प्रतिमा दाखवणारा महत्त्वाचा दुवा... लोकशाहीची आब राखण्यामध्ये महत्त्वाचं योगदान देणारा दूत... मात्र, याच पत्रकारितेवर आणि पत्रकारांवर शिंतोडे उडवणारं एक वक्तव्य समोर आलंय. आणि तेही केलंय देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यानं... अर्थात चंद्रशेखर बावनकुळे यांनी... या वक्तव्यावरून आरोप आणि राजकारणात पेल्यातलं वादळ उभं राहिलंय... पाहूयात, बावनकुळेंनी काय वक्तव्य केलंय आणि त्यावरून कसं महाभारत सुरू झालंय.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement