एक्स्प्लोर
Beed ST Employee Suicide : एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ कुणामुळे? ABP Majha
शिरूरच्या तागडगावमध्ये एकुलत्या एक तरुण मुलानं आपलं आयुष्य संपवलं.. आणि म्हातारपणी आजी-आजोबांवर नातवांना सांभाळायांची वेळ आलीय.. याला कारण ठरलंय एसटी महामंडळाचं जास्तीचं काम, डोक्यावरचं कर्ज आणि दोन दोन महिने न मिळणारा पगार... यामुळे एका तरुण एसटी ड्रायव्हरनं गळफास घेऊन आत्महत्या केलीय... पाहुया एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा सांगणारा हा एक स्पेशल रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nashik BJP VS Shiv Sena Thackeray : आयारामांचं संकट? नाशिक भाजपात कटकट! Special Report

Sayaji Shinde Vanrai : सयाजींच्या वनराईवर कुणाची वाकडी नजर? Special Report

Municipal Corporation Election 2026 : महानगरपालिका निवडणुकीतही घराणेशाहीचा दबदबा Special Report

Prashant Jagtap NCP : प्रशांत जगताप काँग्रेसचा हात धरणार? अजितदादांमुळे काकाशी कट्टी... Special Report

Kishor Jorgewar Vs Mungantiwar : जोरगेवार भी खुश, मुनगंटीवार भी खुश? Special Report




























