एक्स्प्लोर
Ramdas Kadam vs Uddhav Thackeray : बाळासाहेबांवरुन वार, आरोपांचा भडिमार Special Report
दसरा मेळाव्यात रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव दोन दिवस ठेवल्याचा दावा कदमांनी केला. "दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी काढून ठेवली होती उद्धव जिनेंची," असे रामदास कदम म्हणाले. बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे कपटी असल्याचा दावा करत रामदास कदमांनी त्यांना नारको टेस्टचे आव्हान दिले. "होऊन जाव दे एकदा उद्धवजींचे आणि माझे नारकोटेस होऊन जाऊ देत," असे कदम म्हणाले. शरद पवारांनीही या प्रकरणी प्रश्न विचारल्याचा उल्लेख कदमांनी केला. या आरोपांनंतर राजकारण तापले असून, भास्कर जाधव आणि नितेश राणे यांच्यासह इतर नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूचा विषय पुन्हा चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report



























