एक्स्प्लोर
Ambadas Danve Vs Sandeepan Bhumre Special Report : संदीपान भुमरे-अंबादास दानवेंमध्ये खडाजंगी
Ambadas Danve Vs Sandeepan Bhumre Special Report : संदीपान भुमरे-अंबादास दानवेंमध्ये खडाजंगी
महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं, कारण निधीवाटप. अजित पवारांवर आरोप झाले, कारण निधीवाटप. सत्तेत आल्यावरही अजितदादांवरून रुसवे-फुगवे झाले, त्यालाही कारण निधीवाटपच. आता याच निधीवाटपावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार हमरीतुमरी झालीय. मात्र, यावेळचं ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर. आणि भांडणारे नेते आहेत, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे. काय झालंय नेमकं छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि कशी झालीय ही हमरीतुमरी. पाहूयात या रिपोर्टमधून
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























