एक्स्प्लोर
2008 चं मालेगाव प्रकरण पुन्हा चर्चेत, काँग्रेसनं माफी मागावी, योगी आदित्यनाथ यांची मागणी
२००८ मध्ये मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक करण्यात आली होती. पण आता या प्रकरणात नवे खुलासे होऊ लागलेत. बॉम्बस्फोटात हिंदू नेत्यांना गोवण्याचा, हिंदुत्ववादी नेत्यांना बदनाम करण्याचा कट रचण्यात आला होता. असे या प्रकरणातील साक्षीदारांनी म्हटले आहे. यावरून आता भाजपने काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न सुरु केलाय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























