एक्स्प्लोर
पुण्यात भाजपचे 19 नगरसेवक महाविकास आघाडीत जाणार? नाराज नगरसेवक पक्ष सोडणार या अफवा - देवेंद्र फडणवीस
महापालिका निवडणुकांना एक वर्ष उरलेलं असताना पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक पक्ष सोडून पुन्हा त्यांच्या मुळ पक्षात परतण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे . अर्थात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी याला नकार दिलाय. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र महापालिका निवडणुकांच्या आधी मेघाभरती पाहायला मिळेल असा दावा केलाय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























