एक्स्प्लोर

Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स Superfast News : ABP Majha 05 Sept 2024

मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधील घरातून अटक, कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमने आपटेला घेतलं ताब्यात, जयदीप आपटे १० दिवसांपासून होता फरार. 

मालवण राजकोट पुतळा दुर्घटना चौकशीसाठी नेमलेल्या संयुक्त तांत्रिक समितीचा पाहणी दौरा. समितीनं तब्बल सव्वा तास केली राजकोट किल्ल्यावर पाहणी. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.

चांगलं काम केलं तर लोक चांगलं बोलत नाहीत, मात्र पुतळा पडल्यावर टीका करतायत, नारायण राणेंची मालवणमधील पुतळा दुर्घटनेवरून विरोधकांवर टीका.   

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोटच्या पुतळाप्रकरणी चंद्रपुरात भव्य निषेध मोर्चा. चंद्रपुरातील शिवप्रेमी नागरिकांचा मोर्चात सहभाग. 

पूजा खेडकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, पूजा खेडकरनं बनावट सर्टिफिकेटचा वापर करून IAS पद मिळवल्याचा आरोप. 

बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, आरोपी वापरत असलेला मोबाईल पोलिसांना मिळाला नाही, एसआयटीकडून आरोपीने मोबाईल कुठे टाकला याचा तपास सुरू.

लातूरमध्ये संतापजनक घटना, चाकूचा धाक दाखवून  34 वर्षीय महिलेवर बलात्कार, आरोपी शिकलोधन कांबळे फरार, आरोपी विरोधात कासारशिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

चंद्रपुरात बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीची आत्महत्या, बल्लारपूर शहरातील घटना, आरोपीवर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केल्याची माहिती.

कायदे आहे पण अंमलबजावणी होत नाही, महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांची प्रतिक्रिया, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचीही व्यक्त केली खंत.

सगळे कार्यक्रम

शंभर नंबरी बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kailash Darshan With MI-17 : थेट MI-17 हेलिकॉप्टरने कैलास दर्शन करा! फक्त किती हजारात प्रवास अन् कोणत्या वर्षांपर्यतच्या व्यक्तींना प्रवास करता येणार?
थेट MI-17 हेलिकॉप्टरने कैलास दर्शन करा! फक्त किती हजारात प्रवास अन् कोणत्या वर्षांपर्यतच्या व्यक्तींना प्रवास करता येणार?
Maha Vikas Aghadi Seat Sharing : महाविकास आघाडीची आजपासून जागावाटपावर बैठक; तिन्ही पक्षांना किती आणि कोणत्या जागा मिळणार?
महाविकास आघाडीची आजपासून जागावाटपावर बैठक; काँग्रेसचा दावा ठाकरे-पवारांना मान्य होणार?
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
Job Update: सरकारी नोकरीच्या शोधात आहात? उत्तर मध्य रेल्वेत 1679 पदांसाठी भरती सुरु, 10 वी पासलाही करता येणार अर्ज
सरकारी नोकरीच्या शोधात आहात? उत्तर मध्य रेल्वेत 1679 पदांसाठी भरती सुरु, 10 वी पासलाही करता येणार अर्ज
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarjan :खोल समुद्र..., तब्बल 50 बोटींची सुरक्षा, विसर्जनाचे Exclusive ड्रोन दृश्यंBuldhana Jalgaon Jamod : जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणावABP Majha Headlines : 11 AM : 18 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha  : माझं गाव, माझा जिल्हा; बातम्यांचा वेगवान आढावा : 18 Sep 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kailash Darshan With MI-17 : थेट MI-17 हेलिकॉप्टरने कैलास दर्शन करा! फक्त किती हजारात प्रवास अन् कोणत्या वर्षांपर्यतच्या व्यक्तींना प्रवास करता येणार?
थेट MI-17 हेलिकॉप्टरने कैलास दर्शन करा! फक्त किती हजारात प्रवास अन् कोणत्या वर्षांपर्यतच्या व्यक्तींना प्रवास करता येणार?
Maha Vikas Aghadi Seat Sharing : महाविकास आघाडीची आजपासून जागावाटपावर बैठक; तिन्ही पक्षांना किती आणि कोणत्या जागा मिळणार?
महाविकास आघाडीची आजपासून जागावाटपावर बैठक; काँग्रेसचा दावा ठाकरे-पवारांना मान्य होणार?
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
Job Update: सरकारी नोकरीच्या शोधात आहात? उत्तर मध्य रेल्वेत 1679 पदांसाठी भरती सुरु, 10 वी पासलाही करता येणार अर्ज
सरकारी नोकरीच्या शोधात आहात? उत्तर मध्य रेल्वेत 1679 पदांसाठी भरती सुरु, 10 वी पासलाही करता येणार अर्ज
Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh : महेश मांजरेकर चांगले होस्ट पण...; रितेशच्या निवडीवर 'बिग बॉस मराठी'च्या 'मास्टरमाइंड'ने मौन सोडलं...
महेश मांजरेकर चांगले होस्ट पण...; रितेशच्या निवडीवर 'बिग बॉस मराठी'च्या 'मास्टरमाइंड'ने मौन सोडलं...
Pune Ganpati Visarjan: 24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Lalbaugcha Raja Visarjan 2024: अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
Embed widget